डिप्लोमा इलेक्ट्रिकल विभागाची इंडस्ट्रियल व्हिजिट ‘श्रीम इलेक्ट्रिकल, जयसिंगपूर’ येथे यशस्वीपणे पार पडली. या व्हिजिटसाठी संचालक वीरेन बिर्डी सर, प्राचार्य सपाटे सर, विभागप्रमुख प्रा. प्रवीण भाट सर, Vajjad Mulani sir तसेच रेळेकर मॅडम यांचे सहकार्य लाभले.
Mr.B.N.Randive(visit-Coordinator)
इंडस्ट्रियल व्हिजिट ‘श्रीम इलेक्ट्रिकल, जयसिंगपूर’






